व्हॅलेंटाईन वीकमध्ये नक्की पाहा हे टॉप 5 रोमँटिक सिनेमे!
'ये जवानी है दिवानी' या सिनेमात कबीर आणि नैनाची रोमँटिक केमिस्ट्री दाखवली आहे.
'जाने तू या जाने ना' या चित्रपटात कॉलेजमधील रोमँटिक लव्हस्टोरी दाखवली आहे.
'लव्ह आज कल' मध्ये जय आणि मीरा यांच्यातील रोमान्स दाखवला आहे.
सिद्धार्थ आणि परिणीती चोप्राच्या 'हसी तो फसी' या सिनेमाला नुकतीच 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात विनोदी ढंगात लव्हस्टोरी दाखवली आहे.
'हम तुम' मध्ये करण आणि रियाची क्युट लव्हस्टोरी दाखवली आहे.
या जोडप्यांच्या घटस्फोटानं सगळेच झालेले शॉक!