2023 मधील सर्वात स्वस्त 5 इलेक्ट्रिक स्कूटर

पोनी ही एक कमी-स्पीड पकडणारी स्कूटर आहे. पण, तिची रेंज 90 ते 120 किमी आहे.

Evolet Pony

पोनी दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मिळते: लीड ऍसिडला पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 ते 9 तास लागतात, तर लिथियम आयनला 3 ते 4 तास लागतात.

Price:  55,799.00 (ex-showroom)

ओकिनावा कमी स्पीड लिथियम आणि आयन पॉवर अशा दोन इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत, लाइट मॉडेलचे स्वरूप अधिक स्टाइलिश आहे.

Okinawa Lite

लाइट ई-स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास लागतात आणि त्याची कमाल रेंज साठ किलोमीटर आहे.

Price: Rs 66,000  (ex-showroom)

NEO ही तिच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे प्रसिद्ध आहे. या स्कूटरची ओव्हऑल चांगली कामगिरी आहे.

Techo Electra Neo

तिचे अर्गोनॉमिक डिझाइन खास आहे. रहदारी नेव्हिगेट करण्यासाठी अधिक आरामदायक आणि स्मार्ट फिचर त्यात आहेत.

Price: Rs 41,000  (ex-showroom)

2kW मोटर आणि काढता घालता येणारी 2kWh लिथियम-आयन बॅटरी यामध्ये मिळते, iVOOMi S1 ही एक हाय-स्पीड ई-स्कूटर आहे.

iVOOMi S1

ती एका चार्जवर 70 किमी पर्यंत प्रवास करू शकते. 55 किमी/ताशी कमाल गतीनं धावू शकते, S1 ला पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 3 ते 4 तास लागतात.

Price: Rs 69,000  (ex-showroom)

बेनलिंग क्रिती ही इलेक्ट्रिक स्कूटर तीन विविध रंगात मिळते. तिची मोटर 250 W पॉवर तयार करते.

Benling Kriti

बेनेलिंग क्रितीचे बॉडी पॅनेल्स सहजतेनं हाताळता येतात आणि तिची आकर्षक डिझायन्स ग्राहकांना आकर्षित करते.