Animal च्या या 5 सीन्सवरून होतोय वाद!

Animal च्या या 5 सीन्सवरून होतोय वाद!

रणबीर कपूर आणि अनिल कपूरचा Animal सध्या चांगलाच धुमाकूळ घालतोय.

अ‍ॅनिमलमध्ये असे अनेक सीन्स आहेत ज्यांची इंटरनेटवर चर्चा होत आहे.

आज आम्ही तुम्हाला अ‍ॅनिमल मधील 5 सीन्स बद्दल सांगणार आहोत ज्यावरून वाद निर्माण झाला आहे.

पहिला सीन म्हणजे रणबीर कपूर तृप्ती डिमरीला त्याचे शूज चाटायला सांगतो.

दुसरा सीन: रणबीर कपूर त्याच्या बहिणीच्या कॉलेजमध्ये बंदूक घेऊन प्रवेश करताना दिसतो.

तिसरा सीन म्हणजे रणबीर कपूरचा स्त्रियांबद्दल 'पॅड चेंज' हा डायलॉग.

रणबीर कपूरचा चौथा वादग्रस्त सिन म्हणजे 'यू हॅव ए बिग पेल्विस' हा डायलॉग जो लोकांना आवडलेला नाही.

समोर आलेला शेवटचा सीन म्हणजे रणबीर कपूर सगळ्यांसमोर त्यांच्या गार्डनमध्ये नग्न होत फिरताना दिसतो.

या चित्रपटातील रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरीचा एक इंटिमेट सीन पण व्हायरल होत आहे.