मोबाईलची बॅटरी झपाट्याने संपवतात हे 5 फीचर्स

स्मार्टफोनसोबत बॅटरी बॅकअपची एक मोठी समस्या आहे.

फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याची अनेक कारणं असू शकतात.

बॅटरी लवकर डिस्चार्ज होते म्हणजे ती खराब झालीये असं नाही.

5 फीचर बंद केल्यावर फोनची बॅटरी लाइफही वाढेल.

ब्राइटनेस आणि टाइमआउट सेटिंग फोनची बॅटरी संपवते.

बॅकग्राउंड अ‍ॅप्स तुमच्या फोनची बॅटरी संपवून देते.

लोकेशन शेअरिंग आयफोनची बॅटरी संपवू शकतात.

सेल्युलर नेटवर्क जास्त बॅटरीचा वापर करतात.

iPhone मध्ये लो पॉवर मोड अ‍ॅक्टिव्ह केल्याने बॅटरी संपते.