दहीभात खाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे

तुम्हाला शरिरातील फॅट कमी करायचे असतील तर रोजच्या आहारात दही भात नक्की खा.

वजन कमी करण्यासाठी  

भाताच्या तुलनेत दह्यामध्ये कमी कॅलरीज असतात. 

एक वाटी दही भात तुम्हाला दिवसभर चालण्यासाठी एनर्जी देईल.  

दह्यामध्ये कार्बोहायड्रेट असतात ज्यामुळे अन्न पचतं.शरिराला आवश्यक उर्जा मिळते. 

दहीभात स्ट्रेस बस्टर आहे 

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स, अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे तणाव दूर होतो.

दही भातामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते, त्यामुळे उच्च रक्तदाब रोखता येतो.  

मॅग्नेशियम आणि लोहासह दह्यामुळे रक्तप्रवाहातील मीठ प्रभाव प्रभावीपणे ऑफसेट करते.

दही एक प्रोबायोटिक ज्यामुळे पाचन संस्था सुधारते. 

Better Digestion