खरेदी करणं शुभ 

दिवाळीत सोनं 

सोनं खरेदी करण्यापूर्वी समजून घ्या महत्त्वाच्या 5 गोष्टी 

सोन्याचे हॉलमार्क तपासून घेणे आवश्यक 

सोन्याचे कॅरेटदेखील नक्की चेक करून घ्या

खरेदीपूर्वी सोन्याची किंमत क्रॉस चेक करून घ्या.

ज्वेलरीचा करणावळ चार्ज नीट समजून घ्यावा.

ज्वेलरकडून खरेदीचे बिल घ्यायला विसरू नका.