सासरे अमिताभ बच्चनबरोबर ऐश्वर्याचे हे 5 चित्रपट 

बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय

बच्चन कुटुंबाची सून होण्याआधीपासूनच ऐश्वर्या आणि बिग बी यांचं नातं फार खास आहे. 

बिग बी आणि ऐश्वर्या यांनी एकत्र काम केलेल सिनेमे कोणते आहेत पाहूयात. 

सरकार राज

मोहब्बतें

खाकी

क्यून! हो गया ना...

हम किसीसे कम नाहीं