टी 20 वर्ल्ड कपमध्ये  2 वेगवेगळ्या टीमसाठी खेळलेले 5 खेळाडू 

जगात असे काही खेळाडू आहेत जे ज्यांनी टी २० वर्ल्ड कपमध्ये दोन वेगवेगळ्या टीमचे प्रतिनिधित्व केले.

क्रिकेटर डर्क नॅनेस याचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला.

नॅनेस टी २० वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया या दोन टीमकडून खेळला आहे.

ऱोल्फ वान डर मर्व हा खेळाडू टी २० वर्ल्ड कपमध्ये दोन वेगवेगळ्या टीमकडून खेळलेला आहे.

सुरुवातीला रीलोफ दक्षिण आफ्रिकेसाठी खेळला आणि मग त्याने नेदरलँड संघात सुद्धा आपली सेवा दिली.

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डेव्हिड विसे याच सुद्धा या क्रिकेटरच्या लिस्टमध्ये नाव आहे.  

डेव्हिड विसेने दक्षिण आफ्रिकेच्या टीममधून डेब्यू केला आणि मग पुढे जाऊन नामिबियाई या टीमकडून सुद्धा खेळला.

मार्क चॅपमॅन हा हॉंगकॉंगकडून खेळल्यावर आता न्यूझीलंडकडून सुद्धा खेळत आहे.

कोरी अँडरसन याचं नाव आता या विशेष लिस्टमध्ये सामील झालं आहे.

न्यूझीलंड क्रिकेट टीमकडून खेळल्यावर आता कोरी अँडरसन टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये  यूएसएच्या टीमकडून खेळत आहे.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा