Thick Brush Stroke
रोजच्या तणावापासून दूर राहण्यासाठी 5 सोप्पे उपाय
Thick Brush Stroke
बिझी शेड्यूल कामामुळे तणाव येणं ही कॉमस समस्या झाली आहे.
Thick Brush Stroke
प्रत्येक वयातील व्यक्ती सध्या मानसिक तणावात आहे.
Thick Brush Stroke
मानसिक तणावामुळे नकारात्मक विचार मनात येत राहतात.
अवघ्या 15 मिनिटांत मिळेल चष्म्यापासून सुटका, डॉक्टरांनी सांगितल्या 3 टेक्निक
फेसवॉश संपलाय? घरातील या वस्तू वापरा, स्वच्छ आणि चमकदार होईल त्वचा!
आरोग्यासाठी केळीच्या पानावर जेवण आणि संतुलित आहारच उत्तम!
आणखी वाचा
( हेडलाईनवर क्लिक करा )
Thick Brush Stroke
या सगळ्याचा आपल्या मेंदूवर आणि मनावर विपरीत परिणाम होतो.
Thick Brush Stroke
अशा काळात तुम्ही पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे.
Thick Brush Stroke
ध्यान, योगा आणि प्रोेग्रेसिव्ह मसल्स रिलॅक्शन करूनही मदत होते.
Thick Brush Stroke
शाळा-कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींच्या सतत संपर्कात राहा. त्यांच्याशी संवाद साधा.
Thick Brush Stroke
वेळ मिळाल्यास फोन बाजूला ठेवून नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करा.
Thick Brush Stroke
हिरव्या भाज्या आणि फळे मानसिक स्वास्थ निरोगी ठेवते.
केसांची काळजी घेण्यासाठी फायदेशीर ठरेल आवळा