महिनाभर करा ही 6 योगासन, शरीरात दिसेल फरक
दररोज योगा केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
नौकासन या योग प्रकाराने खांदे, पाठ, पोट, जांघ इत्यादींच्या मासपेशी मजबूत होतात. तसेच बेली फॅट कमी करण्यासाठी हे उत्तम ठरते.
गोमुखासनामुळे पाठ आणि कंबरदुखीमध्ये आराम मिळतो आणि शरीराचे पोश्चर देखील सुधारते.
भुजंगासनामुळे फुफुस, छाती आणि पोटाच्या मांसपेशींची स्ट्रेचिंग होते. यामुळे अस्थमाची लक्षण आणि स्ट्रेस पासून आराम मिळतो.
पवनमुक्तासनामुळे पचनक्रिया सुधारते. फॅट्स बर्न होऊन शरीर फिट होते.
पवनमुक्तासन महिलांसाठी अधिक उपयोगी ठरते.
वज्रासनामुळे पचनक्रिया चांगली राहते. तसेच शरीराचे पोश्चर देखील सुधारते.
सुखासन केल्याने स्ट्रेस फ्री होण्यासाठी मदत मिळते.
केकवरची चेरी फक्त दिसायला सुंदर नाही, त्यात असतं व्हिटॅमिन C, फायदे वाचाच!
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा