छोटी वेलची चावण्याचे अद्भुत फायदे! अवश्य घ्या जाणून
हिरवी वेलची माउथ फ्रेशनर म्हणून लोक वापरतात.
जेवणात छोटी वेलची स्वाद आणि सुगंध वाढवते.
वेलची अँटिसेप्टिक असल्याने इंफेक्शनपासून वाचवते.
डायटिशियन अनिता लांबा यांच्यानुसार डायजेस्टिव्ह सिस्टम दुरुस्त राहते.
श्वासांची दुर्गंधी दूर करण्यात वेलची फायदेशीर आहे.
दात आणि हिरड्यांमध्ये इंफेक्शन झाल्यावर वेलचीचं सेवन करा.
मळमळ, उलटी, अस्वस्थतेपासून आराम मिळवण्यासाठी वेलची खाऊ शकता.
याचा अर्क पोटाचे अल्सर, अपचन, पोटदुखी, ब्लोटिंग ठिक करते.
ब्लड प्रेशर कंट्रोल करुन हार्ट फंक्शन स्मूद ठेवण्यात फायदेशीर.