आजारांपासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे

व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेल्या फूड्समुळेही रोगप्रतिकारशक्ती वाढते

जी फळे थोडीशी आंबट लागतात ती फळे आपल्याला व्हिटॅमिन सी देतात

तसंच यासाठी तुम्ही काही भाज्याही खाऊ शकता

शिमला मिर्ची आपली इम्युनिटी वाढवते

व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेलं ब्रोकोलीही आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतं.

पालकात असलेलं आयर्न आणि व्हिटॅमिन सी इम्युनिटी स्ट्राँग करतात

फुलकोबी खाल्ल्यानेही  रोगप्रतिकारशक्ती वाढते

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, जे इम्युनिटी बूस्ट करतं

केलच्या भाजीमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. ही शरीरासाठी आरोग्यदायक आहे