डिसेंबरमध्ये येणारी 7 फळझाडे, तुम्हाला माहितीय का?

स्ट्रॉबेरीसाठी डिसेंबर महिना योग्य आहे. या महिन्यात स्ट्रॉबेरीची लागवड करु शकता. 

डिसेंबरमध्ये वाढणाऱ्या फळझाडांपैकी एक ब्लू बेरी आहे. यासाठी आम्लिय माती आवश्यक असते.

काही सफरचंदाची झाडं डिसेंबरमध्ये चांगली उगवतात. 

रसाळ आणि चवीसाठी चेरीची ओळख आहे. चेरीची झाडे लावण्यासाठी डिसेंबर महिना योग्य आहे. 

डिसेंबरमध्ये द्राक्षांच्या वेलांची लागवड योग्य आहे. यामुळे वेल मजबूत येतात आणि चांगलं उत्पन्न मिळतं. 

रासबेरीच्या काही जाती डिसेंबरमध्ये लावू शकता. या महिन्यात त्यांची चांगली लागवड होते. 

पपईच्या लागवडीसाठी डिसेंबर महिना योग्य आहे.