या 7 देवता सुख-समृद्धी आणि वैभवाच्या अधिपती
श्रीगणेशाला विघ्न दूर करणारा आणि सुख-समृद्धीची दारं उघडणारी देवत
ा मानलं जातं.
देवी लक्ष्मीला संपत्ती आणि आर्थिक समृद्धीची देवता मानलं
जातं.
भगवान कुबेर हे आपल्याकडील संपत्ती आणि धनाचे रक्षक मा
नले जातात.
भगवान विष्णू हे समृद्धी आणि कल्याणाचे रक्षणकर्ता मानले जातात.
देवी सरस्वती ज्ञान आणि बुद्धीचा आशीर्वाद देते, समृद्धीची देवता मानली जा
ते.
भगवान बृहस्पति हे (गुरुग्रह) संपत्ती आणि भाग्याशी संबंधित आहेत.
भगवान बुध (बुध ग्रह) आर्थिक यश आणि संवाद कौशल्याशी संबंधित आहेत.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही