गारगार आइस्क्रिम खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे
आइस्क्रीममधील साखर आणि फॅट कंटेट तुम्हाला क्लिक एनर्जी देऊ शकतात.
आइस्क्रिमुळे तुमचा तात्पुरता मुड सुधारतो. तणाव कमी होतो.
आइस्क्रीममध्ये कॅल्शियम असतं जे कधी कधी मजबूत हाडे आणि दातांसाठी आवश्यक ठरू शकतं.
लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत कोणती
केवळ पिरीएड्स मिस होणंच नाही, प्रेग्नन्सी असल्यास 'ही' लक्षणंही दिसतात!
मधुमेह म्हणजे केवळ साखर नाही, आजाराबाबत करूया गैरसमज दूर
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा
आइस्क्रिमधील कूलिंग इफेक्ट्स गरम हवामानात किंवा व्यायामानंतर ओव्हरहाटिंगचा सामना फायदेशीर ठरू शकतात.
आईस्क्रीम तुमचं गोडं खाण्याचं क्रेविंग पूर्ण करतं. तुम्हाला खूप गोड खायचं नसेल तर तुमच्यासाठी आइस्क्रिन हा उत्तम पर्याय ठरेल.
व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉस्फरस सारखे आवश्यक पोषक घटक आइस्क्रिममध्ये असतात.
तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीबरोबर आइस्क्रिम शेअर केल्यानं बॉन्डिंग आणि प्रेम वाढतं असं म्हणतात.
भेसळयुक्त तूप कसं ओळखायचं?