पाकिस्तानविषयी अशा 7 विचित्र गोष्टी ज्या आहेत खऱ्या!
भारताविरुद्ध दहशतवादी कारस्थानांमुळे पाकिस्तान चर्चेत असतो.
मात्र पाकिस्तानमधील काही विचित्र पण खऱ्या गोष्टींविषयी जाणून घेऊया.
More
Stories
पिल्लासाठी कांगारु अजगराशी भिडलं, लढाईचं थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
केस ओढले, खाली पाडलं; ABVP महिलेसोबत पोलिसांची संतापजनक वागणूक, VIDEO व्हायरल
पाकिस्तानध्ये लोकांना गर्लफ्रेंड ठेवण्याची परवानगी नाही. ते लग्नाशिवाय एकत्र राहू शकत नाही.
पाकिस्तानमध्ये परवानगीशिवाय दुसऱ्याच्या फोनला हात लावणं बेकायदेशीर आहे.
पाकिस्तान असा एकमेव देश आहे जिथे शिक्षणावरही कर आकारला जातो.
अल्लाह, मस्जिद, रसूल किंवा नबी या शब्दांचे इंग्रजी भाषांतर वापरणं गुन्हा आहे.
पाकिस्तानने इस्त्रायला देशाचा दर्जा दिलेला नाही, म्हणजे तो देश मानत नाही.
मुस्लिम असो किंवा इतर कोणताही धर्म असो, रमजानमध्ये बाहेरचे अन्न खाऊ शकत नाही.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांची खिल्ली उडवणं बेकायदेशीर आहे.