7 वर्षाच्या मुलीचे 6 पॅक अ‍ॅब्स, पाहून बसणार नाही विश्वास!

किन्ले नावाच्या 7 वर्षीय मुलीला 6 पॅक अ‍ॅब्स आहे. 

किन्ले अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहते.

किन्ले 3 वर्षांची असल्यापासून व्यायाम करतेय. 

किन्लेची आई तिला आपल्यासोबत जिममध्ये घेऊन जात असते.

तिनं अगदी लहान वयातच ब्युटी कॉम्पिटीशनमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. 

तिनं तिची बॉडी फक्त टोन्डच नाही तर मजबूतही बनवली आहे. 

किन्लेला जिम्नॅस्टिकची आवड आहे आणि ती यात चांगलीच पारंगत आहे. 

याशिवाय ती मेकअपमध्येही चांगली आहे. 

ती लहान वयात चॉकलेट आईस्क्रीमपासून दूर राहून हेल्दी गोष्टी खाते.