हिवाळ्यात गुणकारी ठरतं मध, आहेत मोठे फायदे
हिवाळ्यात मधाचं सेवन खूप फायदेशीर असतं.
मधाच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते.
वेबएमडीनुसार हे बॉडीची इम्यूनिटी वाढवते.
गळ्यात इन्फेक्शन झाल्यावर तुम्ही मधाचं सेवन करा.
अँटीऑक्सीडेंटने भरपूर मध इंफ्लेमेशन दूर करते.
हे नॅचरल स्वीटनर हार्ट संबंधीत रोग दूर करते.
थकवा, तहान, बद्धकोष्ठतेसारक्या समस्यांवर उपचार करते.
यामधील तत्व वजन कमी करण्यात फायदेशीर असतात.
कोमट पाण्यात हे लिंबूसह प्यायल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होते.