कियारा अडवाणीशी संबंधित 8 कधीच न ऐकलेल्या गोष्टी 

कियारा ही सध्याची बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.

कियाराचं खरं नाव आलिया अडवाणी आहे. 

कियारा अभिनेते अशोक कुमार यांची पणती आहे.

'अंजाना अंजानी' सिनेमातील प्रियांकाच्या भूमिकेपासून इन्स्पायर होऊन तिनं स्वतःचं नाव कियारा ठेवलं

अभिनेत्री होण्याआधी कियारा शिक्षिका होती.

8 महिन्यांची असताना कियारानं पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता. 

कियारा-शाहिद कपूरच्या 'उर्वशी' या पहिल्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.

कॉलेजमध्ये असतानाचा कियाराचा जीवघेणा अपघात झाला होता. 

कियारा 'फगली' हा तिचा तिचा पहिला सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर अनेक महिने लाइमलाइटपासून दूर होती.