तू जब-जब मुझको पुकारे! सलमानसोबतची ती हसीना आता अशी दिसतेय

आयशा जुल्काचा जन्म 28 जुलै 1972 रोजी काश्मीरमध्ये झाला.

आयशाचे वडील भारतीय लष्करात अधिकारी म्हणून काम करत होते.

खिलाडी, जो जीता वही सिकंदर, वक्त हमारा है, होते होते प्यार हो गया हे तिचे हीट सिनेमे

चाची 420 आणि मासूम यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी आयशा झुल्का अनेकांच्या लक्षात राहिली

आयशाने ग्लॅमरच्या दुनियेत आपलं करिअर करायचं ठरवलं होतं.

1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कैसे कैसे लोग' या चित्रपटातून तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली.

यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये लीड हिरोईन म्हणून काम केले.

आयशाने पडद्यावर आमिर खान आणि अक्षय कुमारसोबत रोमान्सही केला आहे.

मात्र, आयशा जुल्काने काही काळानंतर चित्रपटसृष्टीला अलविदा केला.