Snake: असं गाव जिथे नाही एकही साप

जवळपास सर्वांनाच सापांपासून भीती वाटते. क्वचितच लोक असतील जे सापांना घाबरत नसतील.

असा एक राज्य आहे जिथे एकही साप नाही. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटलं असेल मात्र हे खरं आहे.

भारतात सापांच्या अनेक प्रजाती आहेत. यातील काही विषारी तर काही बिनविषारी साप आहेत. मात्र असं कोणतं राज्य आहे जिथे सापत नाहीत.

साप नसलेलं हे ठिकाण आहे भारतातील केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप. 

36 छोटे छोटे आयलंड मिळून लक्षद्वीप बनलं आहे. हे भारतातील एक असं राज्य आहे जिथे साप नाहीत.

लक्षद्वीपमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या 64000 च्या आसपास आहे. याठिकाणी सर्वात जास्त मुस्लिम लोक राहतात.

लक्षद्वीपवर फक्त सापच नाही तर कुत्रेही नाहीत. येथील प्रशासन राज्याला स्नेक आणि डॉग फ्री बनवण्यासाठी मदतही करते.

जर कोणी पर्यटक आपल्यासोबत कुत्रा आणत असेल तर त्याला याची परवानगी नाही.

लक्षद्वीपमध्ये 36 आयलंड तर आहेत मात्र यातील 10 आयलंडवरच लोक राहतात.