सिंपल लुकमध्ये रूपालीचे गॉर्जिअस फोटो!

प्रेक्षकांची लाडकी संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले

अभिनेत्री रुपाली भोसलेनं नवं फोटोशूट केलंय.

मालिकेतील संजना ही खूप स्टायलिश दाखवण्यात आली आहे.

खऱ्या आयुष्यातील रुपाली देखील तितकीच स्टायलिश, टापटिप आणि मॉर्डन आहे.

सुंदर गुलाबी साडी आणि सिल्वलेस ब्लॉऊज परिधान करत रुपालीनं फोटोशूट केलं

साध्या लुकमध्येही रूपाली खूप गॉर्जिअस दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करत कौतुक केलं आहे.

सध्या आई कुठे काय करते या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

संजना या व्यक्तिरेखेमुळे तिला नवी ओळख मिळाली आहे.