आईचा को-ऑर्ड सेटमध्ये गॉर्जिअस लुक!

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचे नवे फोटो समोर आलेत.  

आई कुठे काय करते मध्ये तिनं अरुंधती साकारली आहे.  

मधुराणीनं फॅशन ट्रेंड फॉलो केला आहे.  

को-ऑर्ड सेटमध्ये मधुराणीनं फोटोशूट केलंय. 

को-ऑर्ड सेटमध्ये मधुराणीचा गॉर्जिअस अंदाज पाहायला मिळतोय. 

मधुराणीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.  

समर लुक असं म्हणत मधुराणीने फोटो शेअर केलेत. 

अरुंधतीपेक्षा खरी मधुराणी खूप मॉर्डन असल्याचं पाहायला मिळतं. 

मौनी रॉयची एकूण संपत्ती किती?