बॉलिवूडचा गुरू आहे 'आर्या'चा ACP खान

'आर्या' मधील ACP खानचं खरं नाव विकास कुमार आहे.

CID, 'काला पानी' सारख्या मालिका आणि सिनेमांमध्ये त्यानं काम केलं आहे.

विकास हा मुळ बिहारचा रहिवासी आहे.

विकासनं MBAची डिग्री मिळवली आहे. 

विकास नेहमीत अभ्यासात हुशार होता. 

विकास कुमार हा केवळ अभिनेताच नाही तर निर्माता आणि डायलॉग कोच देखील आहे. 

डायलॉग कोच म्हणून विकासनं इंडस्ट्रीतील मोठ्या कलाकारांना शिक्षण दिलं आहे.

'वन नाईट विथ द किंग' हा हॉलिवूड सिनेमा विकासचा डायलॉग कोच म्हणून पहिला सिनेमा होता. 

विकासनं विद्या बालन आणि कतरिनासाठीही डायलॉग कोच म्हणून काम केलं आहे.