याचसाठी केला अट्टहास...अभिज्ञाचं ते स्वप्न अखेर पूर्ण!
अभिनेत्री अभिज्ञा भावे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अभिज्ञाने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.

अभिज्ञा शेवटची झी मराठीच्या 'तू तेव्हा तशी' या मालिकेत झळकली होती.

तिने साकारलेली वल्ली ही खलनायिकेची भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती.

आता अभिनेत्री लवकरच एका नव्या कोऱ्या हिंदी मालिकेत झळकणार आहे.

अभिज्ञाने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.

अभिज्ञाने सेटवरील तिच्या लुकचा फोटो शेअर करत, '12वर्षांची मेहनत आणि जिद्द' असं म्हटलं आहे.

अभिज्ञाच्या नव्या मालिकेचं नाव 'बातें कुछ अनकही सी'असं असून ती स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे.

अभिज्ञाचं हिंदी मालिकेत झळकण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे.