वास्तुशास्त्रानुसार घरात आगपेटी कुठे ठेवावी?

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये आगपेटी कुठे ठेवावी, कुठे ठेवू नये हे जाणून घेऊ..

वास्तुशास्त्रात काही नियम आहेत, त्यानुसार पूजेमध्ये आगपेटी ठेवू नये.

ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा याविषयी सांगत आहेत.

पूजा खोलीत चुकूनही माचिस किंवा आगपेटी ठेवू नका.

वास्तूनुसार घरातील पवित्र ठिकाणीही माचिस ठेवू नयेत.

ज्योतिषांच्या मते, पवित्र ठिकाणी माचिस ठेवल्यानं नकारात्मक ऊर्जा येते.

उदबत्ती, दिवा लावल्यानंतर जळालेल्या माचीस काड्या देव्हाऱ्यात टाकून देऊ नये.

जळलेल्या माचिस काड्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. देव्हाऱ्यात राहिल्यानं उपासनेचे फळ मिळत नाही

घरात माचिस नेहमी बंद कपाटात किंवा बंद ठिकाणी ठेवावेत.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)