स्वानंदीची मंगळागौर!

स्वानंदीनं गायक आशिष कुलकर्णीबरोबर लग्न केलं.

स्वानंदी ही गायिका आरती अंकलीकर आणि अभिनेते उदय टिकेकर यांनी मुलगी आहे.

स्वानंदी आणि आशिष यांनी डिसेंबर 2023मध्ये लग्न केलं.

स्वानंदीनं लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केली.

मंगळागौरीच्या पुजेसाठी स्वानंदीनं श्रावणातला पहिला मंगळवार निवडला.

मंगळागौरीच्या पुजेसाठी स्वानंदी सुंदर नटली होती.

निळ्या रंगाची सुंदर साडी गळ्यात मंगळसूत्र, नाकात नथ आणि केसात गजरा माळून स्वानंदीचं सौंदर्य खुललं होतं. 

मंगळागौरीच्या पुजेसाठी तयार झालेली स्वानंदी प्रचंड खुश दिसली.

प्रार्थना म्हणतेय, बाहो में चले आना...!