प्रेग्नंसीनंतर पुन्हा फिट होण्याचे सोनमचे ते 16 महिने

अभिनेत्री सोनम कपूरनं नवे फोटो शेअर केलेत. 

sonamkapoor

Instagram

फोटो शेअर करत सोनमनं तिच्या फिटनेसचा खुलासा केला.

Instagram

sonamkapoor

प्रेग्नंसी पुन्हा फिट होण्यासाठी तिला 16 महिने लागल्याचं तिनं सांगितलं.

sonamkapoor

Instagram

सोनमं या फोटोमध्ये सुंदर लेहंगा परिधान केला आहे. 

Instagram

sonamkapoor

मोठ्या कानातल्यांसह सोनमनं तिचा लुक शेअर केला आहे. 

sonamkapoor

Instagram

"मला पुन्हा पहिल्यासारखं व्हायला 16 महिने लागले", असं सोनमनं या पोस्टमध्ये लिहिलंय. 

sonamkapoor

Instagram

sonamkapoor

तिनं कोणतंही क्रश डाएट फॉलो केलं नाही असं सोनमनं सांगितलं.  

Instagram

sonamkapoor

नैसर्गिकरित्या सोनमनं तिचं वजन कमी केलं. 

sonamkapoor

Instagram

मुलगा वायुला सांभाळत मी हे सगळं केलं, असंही सोनमनं सांगितलं.

sonamkapoor

Instagram

sonamkapoor