आदिनाथचा सावरिया लुक!

अभिनेता आदिनाथ कोठारेनं नुकतेच त्याचे काही फोटो शेअर केलेत

अभिनेता आदिनाथचे फोटो पाहून तरुणी त्याच्यावर फिदा झाल्यात.

अभिनेता आदिनाथ कोठारे तरुणींच्या मनावर राज्य करण्यात केव्हाच यशस्वी झाला आहे.

चंद्रमुखी सिनेमात आदिनाथनं साकारलेला दौतलराव तरुणींमध्ये चांगलाच फेमस झाला.

रुबाबदार स्वॅगमध्ये आदिनाथनं दौलतरावांच्या भूमिकेला चार चांद लावले.

आदिनाथ नुकताच त्याच्या प्रोजेक्टच्या शुटींगसाठी जयपूरला गेला होता.

फिटनेस फ्रिक आदिनाथनं जयपुरमधील शुटींग दरम्यानचे त्याचे काही फोटो शेअर केलेत.

. "माझ्या खोलीतून #पिंकसिटी व्ह्यूचे कौतुक करत आहे", असं म्हणत आदिनाथनं त्याचे फोटो शेअर केलेत.

आदिनाथच्या या फोटोंना तरुणींनी ‘हॉट’ म्हणत कमेंट केल्या आहेत.