ब्रश करताना या तीन गोष्टी करा, दात राहणार मजबूत

आजकाल मुलांमध्ये दात खराब होणे, ही सामान्य बाब झाली आहे.

एकदा दाताला कीड लागली तर, त्याच्या वेदना सहन करणे कठीण आहे.

दातांना मजबूत ठेवण्यासाठी फक्त तीन बाबी दररोज ब्रश करताना करा. 

यामुळे 90 वर्षांपर्यंत तुमचे दात मजबूत राहतील. 

रांची येथील आयुर्वेदिक डॉ. वीके पांडे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. 

ब्रश केल्यानंतर थोडे मोहरीचे तेल, मीठ आणि दोन लवंगचे तेल घ्यावे.

तिघांना एकत्र मिसळून दातांमध्ये ब्रशच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने लावून घ्या.

10 मिनिटांनी तुम्ही तोंड चांगल्या पद्धतीने धुवा.

तुम्ही पाहाल, तुमच्या दातांमध्ये एकप्रकारे चमक आलेली असेल.