मृत व्यक्तीच्या कानात-नाकात कापूस का घातला जातो?

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या कानात-नाकात कापूस घातलेला तुम्ही पाहिला असेल.

यामागे पौराणिक मान्यता तसेच वैज्ञानिक तथ्येही आहेत. 

नाक आणि कानातून हवा पोटात जाते त्यामुळे प्रेत विद्रुप होण्याची शक्यता आहे. 

दुसरी गोष्ट म्हणजे, शरीरात जंतू जाऊ नये म्हणून कापूस लावला जातो.

मृत शरीराच्या नाकातून द्रव बाहेर पडतो, हे रोखण्यासाठीही कापूस घातला जातो.

या द्रवामुळे लोकांमध्ये संसर्ग पसरण्याची भीती आहे.

मृताच्या कानात-नाकात कापूस घालण्याचे धार्मिक कारणंही खूप महत्त्वाचं आहे. 

गरुण पुराणानुसार या अवयवांमध्ये सोन्याचे तुकडे ठेवले जातात.

ठेवलेल्या सोन्याचे तुकडे पडू नयेत म्हणून कापूस टाकला जातो.