सुपरहिट मराठी कपल्सच्या वयातील अंतर माहितीये का? 

Black Section Separator

मराठीतील सुप्रसिद्ध जोडपं अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयात 18 वर्षाचं अंतर आहे. 

Black Section Separator

 महेश मांजरेकर यांनी त्यांच्यापेक्षा 9 वर्षाने लहान असलेल्या मेघाशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. 

Black Section Separator

मराठीतील सुपरहिट जोशी हार्दिक आणि अक्षया यांच्यात 6 वर्षांचं अंतर आहे. 

Black Section Separator

लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी आणि दीपा परब या दोघांच्या वयात 9 वर्षाचं अंतर आहे.  

Black Section Separator

प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडप्याच्या वयात 8 वर्षाचं अंतर आहे. 

Black Section Separator

अभिनेत्री सोनाली खरे आणि तिचा पती विजय आनंद यांच्यात तब्बल 27 वर्षांचं अंतर असल्याचं बोललं जातं. 

Black Section Separator

 मराठी आणि बॉलिवूडमधील सुपरहिट जोडी रितेश आणि जिनिलिया यांच्यात 10 वर्षाचं अंतर आहे.

Black Section Separator

अभिनेते गिरीश ओक यांनी 15 वर्षांनी लहान असलेल्या पल्लवी यांच्याशी दुसरं लग्न केलं. 

Black Section Separator

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या सेटवर प्रेमात पडलेले सखी आणि सुव्रत गोखले यांच्या वयात 8 वर्षांचं अंतर आहे.