मॉडलिंगच्या दुनियेत AI ची एंट्री, दरमहा कमावते लाखो

AI ने आता मॉडलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवलंय. आता या AI मॉडललाही काम मिळणं सुरु झालंय. या AI मॉडलचं नाव एटाना लोपेज आहे.

एटाना लोपेज नावाच्या AI मॉडलला इंडस्ट्रीमध्ये काम मिळणं सुरु झालंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही मॉडल दरमहा जवळपास 10 हजार यूरोपर्यंत कमावते. भारतीय करेंसीमध्ये हे जवळपास 9 लाख रु. असतात.

खरंतर ही AI मॉडल लुक वाइज 25 वर्षांची वाटते. तिचे पिंक हेअर सर्वांचे लक्ष वेधून घेतात. या मॉडलला रुबेन क्रिजने डेव्हलप केलंय.

बार्सिलोनाची एक मॉडलिंग एजेंसीने त्या वेळी सर्वांना हैराण केलंय. जेव्हा त्याने आपल्या AI इंनफ्लुएंसरकडून एटाना लोपेजवरुन पडदा उचलला.

रिपोर्ट्सनुसार या AI मॉडलला तयार करण्यामागे खरं कारण रियल मॉडलचे नखरे आहेत. रियल मॉडल टाइम, रुपयांच्या डिमांडसह विविध फरर्माइश करतात.

रुबेन क्रूजने सांगितलं की, ते AI च्या मदतीने रियल मॉडलवर अवंलबून राहणं कमी करु इच्छितात. मॉडल्सला बिझी शेड्यूलमुळे अनेक एजेंसींचे प्रोजेक्ट अडकले आहेत. तर काही कँसल झालेय.

ही AI मॉडल इंस्टाग्रामवर आहे आणि तिला 1 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. या अकाउंटवरही आतापर्यंत 58 फोटो पोस्ट आहेत.

रुबेन क्रूजने सांगितल की, ते इतर मॉडल्सवरही काम करताय. एटाना लोपेज AI मॉडल खूप यशस्वी राहिलाय.

फक्त मॉडलिंगपर्यंत AI मर्यादित नाही. तर आजकल व्हिडिओ जनरेटिंगपासून टॅक्स्ट जनरेट करेपर्यंत AI चा यूज होतोय.

समाजात एक असा वर्गही आहे. जो सलग म्हणतोय की, AI मुळे अनेक नोकरी जाऊ शकतात. तर काही लोक याच्या सपोर्टमध्ये आहेत. सपोर्टर म्हणाले आहेत की, यामुळे काम करण्याची पद्धत बदलेल.