Airtel चा 155 रुपयांचा धमाकेदार प्लॅन!

एअरटेल आपल्या प्रीपेड प्लॅनच्या पोर्टफोलियामध्ये एक 55 रुपयांचं प्लॅन ऑफर करते.

यामध्ये ग्राहकांना 24 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते.

सोबतच पूर्ण व्हॅलिडिटी दरम्यान 300SMS ही दिले जातात.

मात्र एक दिवसात फक्त 100 SMS चं पाठवता येतात.

ग्राहकांना प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉल्सही दिले जातात.

या प्लॅनमध्ये 1GB डेटाही ग्राहकांना दिला जातो.

या लिमिटनंतर ग्राहकांना डेटासाठी 50p/MB चार्ज केलं जातं.

ग्राहकांना या प्रीपेड प्लॅनमध्ये फ्री हॅलोट्यून्सही दिल्या जातात.

यात ग्राहकांना फ्री म्यूझिकचं अ‍ॅक्सेसही दिलं जातं.