स्वस्त आहे ही Airtelचा प्लॅन, व्हॅलिडिटीही महिनाभर

एअरटेल आपल्या ग्राहकांना 199 रुपयांचं प्रीपेड प्लॅन ऑफर करते.

यामध्ये 30 दिवसांची व्हॅलिटिडी ग्राहकांना दिली जाते.

डेटाची लिमिट संपल्यानंतर 50p/MB च्या दराने चार्जही केला जातो.

पूर्ण व्हॅलिडिटी दरम्यान 3GB डेटा दिला जातो.

तुम्हाला अ‍ॅडिशनल डेटा हवा असल्यास व्हाउचर खरेदी करु शकता.

अनलिमिटेड कॉल्सही ग्राहकांना यात मिळतात.

या प्रीपेड प्लॅनसह 5 रु.चं टॉकटाइमही मिळतं.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 300SMS ही मिळतात.

यासोबतच फ्री हॅलोट्यून्स आणि फ्री विंक म्यूझिकही दिलं जातं.