...अन् गायब झालं सोन्याचं टॉयलेट, किंमत थक्क करणारी!

जगभरात अनेक आश्चर्यकारक घटना घडत असतात. 

2019 मध्ये ब्रिटनमध्ये अशीच एक घटना समोर आली होती.

येथे चोरट्यांनी ब्लेनहाइम पॅलेसमधील सोन्याचे टॉयलेट चोरले होते.

थक्क करणारी गोष्ट म्हणजे या टॉयलेटची किंमत 50 कोटी रुपये होती.

2016 मध्ये हे सोन्याचे टॉयलेट न्ययॉर्कमधील गुगेनहेम संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आलं होतं.

याच्या वापरासाठी संग्रहालयाबाहेर सुमारे 1,oo,000 लोकांची गर्दी होती. 

असंच दृश्य ब्रिटनमधील ब्लेनहाइम पॅलेसमध्ये पहायला मिळालं होतं. 

मात्र ते टॉयलेट पॅलेसमधून गायब झालं. 

या चार चोरट्यांना पोलिसांनी अटक केली होती.