कोणत्या देशात आहेत सर्वात जास्त बेट?

कोणत्या देशात आहेत सर्वात जास्त बेट?

दहाव्या क्रमांकावर आहे जपान इथे 6,582 बेट आहेत

10. जपान

भारता जवळील या देशामध्ये जवळ जवळ 6,961 बेट आहेत

9. चीन

या देशात 7,641 बेट आहेत

8. फिलिपिन्स

7. ऑस्ट्रेलिया

या देशात एकूण 8,222 बेटआहेत.

6. इंडोनेशिया

या देशात बरेच भारतीय फिरायला जातात आणि बेटांवर रहातात इथे एकूण 17,508 बेट आहेत.

5. यूएस 

या देशात एकूण 18,617 बेट आहेत

4. कॅनडा

इथे 18,617 पेक्षा जास्त बेट आहेत.

3. फिनलँड

178,947 बेटांसह हा देश या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे

2. नॉर्वे

239,057 बेटांमुळे हा देश या यादित दुसऱ्या क्रमांकावर आहे.

1. सविडन

सर्वाधीक 267,570 बेट या देशात असल्यामुळे हा देश  या यादीत पहिल्या क्रमांकावर येतो.