19 वर्षानंतर एकत्र झळकणार अक्षय-रविनाची जोडी!

90 च्या दशकात अक्षय कुमार -रवीना टंडननी त्यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीने प्रेक्षकांना मोहिनी घातली होती.

हे ऑन-स्क्रीन जोडपे खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले.

इतकंच नाही तर रवीना अक्षयसाठी तिचं टॉप करिअरही सोडायला तयार होती.

मात्र त्यानंतर अक्षयच्या एका कृतीने हे जोडपे कायमचे वेगळे झाले.

अक्षयने रवीनाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचवेळी शिल्पासोबत त्याचे गुपचूप अफेअर होते असं म्हटलं जातं.

जेव्हा रवीनाला अक्षय आणि शिल्पाच्या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा ती संतापली आणि तिनं अक्षयसोबतचं लग्न मोडलं.

90 च्या दशकातील ही जोडी आता 19 वर्षांनंतर 'वेकलम 3' चित्रपटात एकत्र दिसणार आहे.

या चित्रपटाचा टिझर अक्षयच्या वाढदिवशी म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी रिलीज करण्यात आला आहे.

या दोघांना आता एकत्र पाहायला चाहते खूपच उत्सुक आहेत.