दारू  व्हेज  की  नॉनव्हेज?

दारू व्हेज मानली जाते.  पण वाइन, बीअरसारखी दारू नॉनव्हेज असते.

दारूबाबतचा असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. 

वोडका, जीन, रम, टकीला व्हेज मानलं जातं. जी फळं किंवा धान्यांपासून बनते.

पण वाइन, बीअर बनवताना गेलाटिन, इंजिगग्लास, अंड्याचा वापर होतो.

वाइन, बीअर बनवताना वापरले जाणारे हे पदार्थ नॉनव्हेज कॅटेगिरीत येतात.

आता कोणती दारू व्हेज, कोणती नॉनव्हेज  हे कसं ओळखायचं?

इतर पदार्थांप्रमाणे दारूच्या बाटलीवर लाल, हिरव्या रंगाचं निशाणही नसतं.

दारू कशापासून बनते, त्या पदार्थांवरून तुम्ही ती व्हेज की नॉनव्हेज ओळखू शकता.

दररोज दारू पिणाऱ्यांनाही माहिती नसतील हे फॅक्ट्स