राहा कपूर!  आलिया - रणबीरची निळ्या डोळ्यांची लेक

आलिया आणि रणबीर यांनी लेकीला पहिल्यांदा मीडियासमोर आणलं. 

राहाचा चेहरा सर्वांसमोर आणत आलिया आणि रणबीर यांनी चाहत्यांना ख्रिसमसचं गिफ्ट दिलं आहे.  

नोव्हेंबर महिन्यात राहा एक वर्षांची झाली. 

राहा कपूर गुलाबी नेट स्कर्टसह व्हाइट स्वेटशर्टमध्ये सर्वांसमोर आली. तिच्या पिंक शुजनं सर्वांचं लक्ष वेधलं.

कपूर घराण्याची निळ्या डोळ्यांची परंपरा राहा चालवणार आहे. 

पापाराझींनी राहाला  ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. रणबीरनं देखील राहाला कॅमेरामनना कसे अभिवादन करावे हे शिकवताना दिसला.

राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 साली झाला. आलियानं राहाच्या जन्मआधी 14 एप्रिल 2022 रोजी आलिया आणि रणबीर यांनी लग्न केलं.

राहा कपूरवर आशिर्वाद आणि प्रेमाचा वर्षाव होतोय.