Tooltip

कोणी दिला अल्लू अर्जुनला पुष्पाचा लुक?

अल्लू अर्जुनचा पुष्पा: द राइज हा सिनेमा 2021 साली रिलीज झाला.

सिनेमाच्या पहिल्या भागात अल्लू अर्जुनला खास लुक देण्यात आला.

अल्लूला पुष्पाच्या लुकमध्ये येण्यासाठी रोज 2 तास मेकअप करावा लागत होता. 

पुष्पामध्ये Preetisheel Singh D'souza ने अल्लू अर्जुनचा मेकअप केला होता.

आता पुष्पा 2मध्ये अल्लू अर्जुनचा लुक बदलणार आहे. 

 'पुष्पा 2' मधील अल्लूचा लुक सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला.

पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुनबरोबर पुन्हा रश्मिका मंदाना दिसणार आहे.

'पुष्पा 2' हा सिनेमा 2024मध्ये रिलीज होईल.