विद्या बालनसह या 7 कलाकारांनाही झालाय बॉडी शेमिंगचा त्रास!
Scribbled Underline
Scribbled Underline
अर्जुन कपूर पदार्पणापूर्वीच लठ्ठपणामुळे बॉडी शेमिंगचा बळी ठरला होता.
सोनाक्षी सिन्हाही पदार्पणापूर्वी लठ्ठपणाशी झुंज देत होती.
हुमा कुरेशीलाही लठ्ठपणामुळे लोकांचे खूप काही ऐकावे लागले.
अनन्या पांडे तिच्या पातळपणामुळे ट्रोल झाली होती.
पदार्पणात परिणीती चोप्राला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता.
बॉडी शेमिंगचा इलियाना डिक्रूजवर नकारात्मक परिणाम झाला.
मुलीच्या जन्मानंतर ऐश्वर्या राय खूप ट्रोल झाली होती.
प्रेग्नेंसीनंतर ऐश्वर्याचे वजन खूप वाढले होते, त्यामुळे तिच्यावर टीका झाली होती.
विद्या बालन अनेकदा बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक