त्वचा आणि ओठांवर लावा तुरटी, मिळतील अनेक फायदे

ओठ आणि त्वचेशी निगडित समस्या दूर करण्यासाठी तुरटी फायदेशीर ठरू शकते.

तुरटीमध्ये अँटिबायोटिक, अँटी फंगल आणि अँटी बायोटिक गुण असतात जे त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात.

तुरटी काळ्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी मदत करते.

तुरटीमधील घटक ओठांवरील मृत त्वचा आणि काळवंडलेपणा दूर करते.

ओठांशिवाय तुरटी पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

पिंपल्स आलेल्या ठिकाणी तुम्ही तुरटी फिरवू शकता.

चेहऱ्यावर तुरटीचा वापर केल्याने सुरकुत्या पडत नाहीत.

तुरटीचा वापर केल्याने त्वचा चांगल्या प्रकारे स्वच्छ होते आणि डेड स्किन निघून जाते.

तुरटीमध्ये लिंबाचा रस मिसळून त्वचा आणि ओठांवर लावा आणि 15 मिनिटानंतर धुवून टाका.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा