चिकू खाण्याने होतील हे आश्चर्यकारक फायदे!

चिकू खाण्याने होतील हे आश्चर्यकारक फायदे!

चिकू हे फळ न आवडणारा क्वचितच कोणी असेल. 

चिकू हे फळ खायलाच चविष्ट लागत नाही तर त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे देखील आहेत. 

चिकू व्हिटॅमिन, कॅल्शियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडण्ट्सने युक्त फळ आहे. 

चिकूमध्ये फायबर असल्या कारणाने पचनक्रिया सुरळीत राहते. 

वेबएमडी नुसार व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. 

चिकूमध्ये कॅल्शियम असल्यानं ते हाडांसाठी देखील उपयुक्त ठरते. 

चिकूमध्ये व्हिटॅमिन सी असतं जे त्वचेवरील सुरकुत्या कमी करतं. 

पोटॅशियम, मॅग्नेशियमने युक्त चिकू ब्लड प्रेशरला नियंत्रित ठेवतं. 

ग्लुकोज असल्या कारणाने हे फळ शरीराला एनर्जी प्रदान करतं. 

सर्दी खोकला असेल तर चिकू खाल्ल्याने आराम मिळू शकतो.