Pre-Wedding: अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये या गोड पदार्थांची मेजवानी
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग फंक्शन सुरू आहे.
Pre-Wedding सोहळ्यात अतिथींचे विशेष मिठाईंनी स्वागत केले जात आहे.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी केशर पेडा
ठेवण्यात आला होता
Kesar Peda
राधिका-अनंत यांच्या 'प्री-वेडिंग' कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत ड्रायफ्रूट सुखडीने केले जात होते .
Dry Fruit Sukhdi
अंबानी परिवाराकडून मीडिया आणि पाहुण्यांसाठी चूरमा लाडू देण्यात आ
ले.
Churma Laddus
पिस्ता स्वीट होते.
Pista Sweet
मोहनथाल एक पारंपरिक गुजराथी मिठाई आहे.
Mohanthal
सुरती घारी मिठाई
Surti Ghaari
वेलकम ड्रिंक म्हणून आंब्याचं पन्न ठेवण्यात आलं होतं
Aam Panna
Pre Wedding सेलिब्रेशनसाठी फ्रेश लिंबू शिकंजीही देण्यात येत होती
Lemon Shikanji
प्री-वेडिंग फंक्शनसाठी आलेल्या पाहुण्यांच्या खाण्या-पिण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे