हाय गर्मी! चेक्स बिकिनीत अभिनेत्रीचा जलवा

अभिनेत्रीच्या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियाचा पारा चांगला वाढवला आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या 48व्या वर्षी आपल्या हॉटनेसनं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

गदर फेम अभिनेत्री अमीशा पटेल हिनं नुकतंच बिकिनीमध्ये फोटोशूट केलं.

समर टाइम असं म्हणत तिनं तिचे बिकिनी फोटो शेअर केलेत.

बिकिनीमध्ये अमीषाचा हॉटनेस पाहून चाहते फिदा झालेत.

वयाच्या 48व्या वर्षी देखील अमीषानं स्वत:ला खूप फिट ठेवलं आहे

चेक्स बिकिनी घालून अमीषानं फोटोशूट केलं आहे. चेक्स बिकिनी घालून स्विमिंग पूलवर अमीषा दिसतेय.

अमीषाचे बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

समृद्धीचा रेट्रो लुक!