पुणेकरांसाठी एका क्लिकवर टॉयलेट सेवा
पुणेकरांसाठी एका क्लिकवर टॉयलेट सेवा
सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात आपल्याला एका क्लिकवर हवी ती माहिती मिळते.
एखाद्या ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन सेवा पुरवणं आणखी सोपं झालं आहे.
आता पुणेकरांना शहरातील स्वच्छतागृहांची माहितीही एका ऍपमधून मिळणार आहे.
मूळचा पुणेकर असणाऱ्या अमेरिकन तरुणाने टॉयलेट सेवा नावाचं एक ऍप तयार केलं आहे.
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा.
डासांच्या कटकटीतून मुक्ती हवीय? अंगणात लावा ही झाडे
आता घरीच करा हुरडा पार्टी, पुण्यात मिळतेय होम डिलिव्हरी
कुंथलगिरीचा खवा आता सातासमुद्रपार जाणार, कशी मिळाली नवी ओळख?
अमोल भिंगे यांनी तयार केलेल्या ऍपमधून पुण्यातील स्वच्छतागृहांची माहिती आणि पत्ता मिळणार आहे.
तसेच स्वच्छतागृह स्वच्छ आहे का नाही? सुस्थितीत आहे का नाही याची माहिती देखील देतं.
विशेष म्हणजे कोणत्याही मोबाईलवर हे ऍप चालू शकतं आणि सर्व स्वच्छतागृहांची माहिती देतं.
या ऍपमध्ये महिलांसाठी आवश्यक स्वच्छतागृहांची माहिती स्वतंत्र दिली असून तक्रार व सूचनांची सुविधाही आहे.
आता पुण्यात घरीच करा हुरडा पार्टी!