अयोघ्येतील जमीन ते मुंबईतील बंगले; बिग बींची संपत्ती किती? 

अमिताभ बच्चन यांना अयोध्येत 14.5 कोटींची जमीन विकत घेतली आहे. 

राम मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर ही जमीन असून 10,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे.

त्यांनी जुहूतील त्यांचा 50 कोटींचा प्रतिक्षा बंगला नुकताच लेकीच्या नावे केला. जसला बंगला जो 10,125 स्केअर फुटांमध्ये पसरलेला आहे. 

2004 मध्ये बिग बींनी जनक हा बंगला घेतला. ही जागा बिग बींच ऑफिस आहे. 

2013मध्ये बिग बींनी जलसाच्या मागे 8000 स्केअर फुटांची जागा खरेदी केली आहे. 

बिग बींनी मुंबईत 5,184 स्क्वेअर फुटाचा डुप्लेक्स अपार्टमेंट घेतला आहे. ज्याची किंमत सुमारे 31 कोटी रूपये आहे. 

बिग बींच्या मालमत्तेपैंकी सर्वात छोटी मालमत्ता ही वत्स आहे. ही जागा एका बँकेला भाड्याने देण्यात आली आहे.  

दुबई सॅंक्च्युरी फॉल्समधील हॉलिडे मॅन्शनमध्येही बिग बींची मोठी गुंतवणूक आहे. 

तर पॅरिसमध्ये एक अपार्टमेंट बिग बींच्या नावे आहे. जी त्यांना जया बच्चन यांनी गिफ्ट केली आहे. 

त्याचप्रमाणे बिग बींकडे गुडगावचा आलिशान फ्लॅटही असल्यांचं सांगण्यात येतंय.