कोण आहे TVचा सर्वात महागडा अभिनेता?
सलमान खान 'बिग बॉस'च्या एका एपिसोडसाठी 12.50 कोटी रूपये मानधन घेतो.
अमिताभ बच्चन KBCसाठी एका एपिसोडसाठी 4-5
कोटी रुपये मानधन घेता
त.
मनीष पॉल कोणत्याही शोच्या एका एपिसोडसाठी 1 कोटी रुपये घेतो.
कपिल शर्माची होस्टिंग फी पर एपिसोड 50 लाख रुपये आहे.
राघव जुयाल 'डान्स प्लस' मध्ये निवेदन करण्यासाठी 2-4 लाख रुपये घेतो.
कंगना रणौतने 'लॉक अप' या शोच्या एका एपिसोडसाठी 1 कोटी मानधन घेतलं.
रोहित शेट्टी 'खतरों के खिलाडी'साठी पर एपिसोड 50 लाख घेतो.
आदित्य नारायणची होस्टिंग फी 2.5 लाख रुपये इतकी आहे.
अभिनयात हिट पण दिग्दर्शनात फ्लॉप झाले हे कलाकार