अनेक सिनेमांसाठी या कलाकारांनी केलंय फुकट काम

Burst with Arrow
Green Leaf Shape
Plant

कलाकार एका सिनेमासाठी 1-1 कोटी रूपये मानधन घेतात. 

पण असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अनेक सिनेमात एकही पैसा न घेता फुकट काम केलं आहे. 

 शाहिद कपूरने 'हैदर' सिनेमासाठी फ्रीमध्ये काम केलं होतं. 

अमिताभ बच्चन यांनी 'ब्लॅक' सिनेमासाठी एकही रूपया घेतला नव्हता.  

राजकुमार रावने 'ट्रॅप्ड' सिनेमा एकही पैसा न घेता केला होता. 

दीपिका पादुकोणने तर 'ओम शांति ओम' सिनेमासाठी पैसे घेतले नव्हते असं म्हणतात. 

नवाजुद्दीन सिद्दीकीने देखील 'मंटो' देखील फार कमी पैसे घेतले. 

शाहरुख खानने 'ब्रह्मास्त्र' सिनेमासाठी फुकट काम केलं होतं. 

रणबीर कपूरने सुद्धा 'तू झूठी मैं मक्कार' साठी पैसे घेतले नव्हते.